Aytel
Disciple of Prayer
मी सविता पाथरवट बोलते मला आस्थ मा चा त्रास होतो आणिअंगाला खूप खाजवतो अंगाला खूप जखमा झालेत त्यातून रक्त येत आहे कृपया माझ्यासाठी प्रार्थना करा माझ्या मुलगी चे नाव पल्लवी तिला एम सी च्या वेळी खूप पोटात दुखतय तिच्या साठी प्रार्थना करा आणि तिचा लग्नाचा योग्य वर मिळावा म्हणून प्रार्थना करा आमचे केस कोर्टात आहे तिचा लवकरात लवकर आमच्या बाजूने निकाल लागला म्हणून प्रार्थना करा माझ्या नवऱ्याचा लवकरात लवकर पगार व्हावा म्हणून प्रार्थना करा आणि देवासाठी दान पेरण्यासाठी साहाय्य करून दे हीच परमेश्वराकडे प्रार्थना आमीन