Aytel
Disciple of Prayer
माझ्या नवऱ्याचा पगार आहे त्यातला निम्मा देत आहेत माझ्या नवऱ्याचा पूर्ण पगार अधिकाऱ्यांनी मान्य करावा आणि अधिकाऱ्यांना परमेश्वराच्या हातामध्ये देत आहे आणि माझ्या नवऱ्याचा पगार पूर्ण व्हावा आणि देवाच्या गौरवासाठी देवाच्या कार्यासाठी देण्यासाठी साहाय्य करावे देवाने कार्य करावे यासाठी प्रार्थना करा आले ###
